Wheel of Dhamma

Dhamma Anakula
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      39 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      130 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      157 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      209 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      273 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Anakula
Dhamma Anākula, Akola, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / मराठी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
09 Aug मुलांची / युवकांची पूर्ण केले Akola
20 Sep मुलांची / युवकांची पूर्ण केले Akola
11 Oct मुलांची / युवकांची पूर्ण केले Akola
01 Nov मुलांची / युवकांची प्रगतीमध्ये Akola
06 Dec मुलांची / युवकांची रद्द केले Akola
2027 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
21 Mar मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 21 Jan Akola
02 May - 10 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 02 Mar Akola
12 May - 20 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 12 Mar Akola
06 Jun मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 06 Apr Akola
29 Aug मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 29 Jun Akola
12 Sep मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 12 Jul Akola
17 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 17 Aug Akola
19 Oct - 27 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 19 Aug Akola
14 Nov मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 14 Sep Akola
12 Dec मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 12 Oct Akola
14 Dec - 22 Dec ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 14 Oct Akola
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
06 Sep एक-दिवशीय पूर्ण केले Akola जुन्या साधकांसाठी
23 Sep - 26 Sep ३-दिवशीय पूर्ण केले Akola जुन्या साधकांसाठी
27 Sep एक-दिवशीय पूर्ण केले Akola जुन्या साधकांसाठी
14 Oct - 17 Oct ३-दिवशीय पूर्ण केले Akola जुन्या साधकांसाठी
18 Oct एक-दिवशीय पूर्ण केले Akola जुन्या साधकांसाठी
22 Nov एक-दिवशीय रद्द केले Akola जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 20 Dec एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Akola जुन्या साधकांसाठी
2027 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
03 Jan एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Nov Akola जुन्या साधकांसाठी
30 Jan एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Nov Akola जुन्या साधकांसाठी
19 Feb - 21 Feb २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 19 Dec Akola जुन्या साधकांसाठी
07 Mar एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Jan Akola जुन्या साधकांसाठी
04 Apr एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Feb Akola जुन्या साधकांसाठी
18 Apr एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Feb Akola जुन्या साधकांसाठी
20 May एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Mar Akola जुन्या साधकांसाठी
10 Jun - 13 Jun ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Apr Akola जुन्या साधकांसाठी
13 Jul - 16 Jul ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 13 May Akola जुन्या साधकांसाठी
18 Jul एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 May Akola जुन्या साधकांसाठी
15 Aug एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jun Akola जुन्या साधकांसाठी
26 Sep एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Jul Akola जुन्या साधकांसाठी
28 Nov एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Sep Akola जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
29 Jul - 09 Aug १० दिवसीय पूर्ण केले Akola
15 Aug - 23 Aug सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Akola विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
26 Aug - 06 Sep १० दिवसीय पूर्ण केले Akola
09 Sep - 20 Sep १० दिवसीय पूर्ण केले Akola
30 Sep - 11 Oct १० दिवसीय पूर्ण केले Akola
21 Oct - 01 Nov १० दिवसीय पूर्ण केले Akola
अर्ज करा.* 10 Nov - 20 Nov सेवा कालावधि धम्मसेवक - चालू Akola जुन्या साधकांसाठी
11 Nov - 22 Nov १० दिवसीय रद्द केले Akola
अर्ज करा.* 24 Nov दुसरा नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Akola
अर्ज करा.* 26 Nov - 07 Dec १० दिवसीय महिला - शिबीर पूर्ण पुरुष - चालू धम्मसेवक - चालू Akola नोंदः नव्या तारखा!
अर्ज करा.* 09 Dec - 20 Dec १० दिवसीय चालू Akola
अर्ज करा.* 23 December, 2026 - 03 January, 2027 १० दिवसीय चालू Akola
2027 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
06 Jan - 17 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Nov Akola
20 Jan - 28 Jan सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 20 Nov Akola विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
02 Feb - 17 Feb आचार्यांचे स्वयं-शिबीर अर्ज स्वीकृती सुरु 02 Dec Akola विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
24 Feb - 07 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Dec Akola
10 Mar - 21 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Jan Akola
24 Mar - 04 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Jan Akola
07 Apr - 18 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Feb Akola
21 Apr - 29 Apr सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 21 Feb Akola विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
26 May - 06 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Mar Akola
16 Jun - 27 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Apr Akola
30 Jun - 11 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Apr Akola
21 Jul - 01 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 May Akola
04 Aug - 15 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Jun Akola
18 Aug - 29 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Jun Akola
01 Sep - 12 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jul Akola
15 Sep - 26 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jul Akola
29 Sep - 07 Oct सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 29 Jul Akola विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
10 Oct - 16 Oct जुन्या साधकांचे कार्यक्रम अर्ज स्वीकृती सुरु 10 Aug Akola जुन्या साधकांसाठी
03 Nov - 14 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Sep Akola
17 Nov - 28 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Sep Akola
01 Dec - 12 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Oct Akola
24 Dec - 27 Dec दुसरा अर्ज स्वीकृती सुरु 24 Oct Akola
28 Dec - 31 Dec सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 28 Oct Akola जुन्या साधकांसाठी
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: info@anakula.dhamma.org

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे कार्यक्रम सेवा कालावधि सारखेच असतात, ज्यांमध्ये केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारखे विविध परंतु अधिक पूर्ण आणि संरचित कार्यक्रम असतात. ह्यांमध्ये सहाय्यक आचार्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते, आणि समिती तसेच विश्वस्त बैठकांना उपस्थित राहण्यास मिळण्याची शक्यता असते. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामूहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

आचार्यांचे स्वयं-शिबीर केवळ जुन्या गंभीर साधकांसाठी आहे, जे धम्मप्रचारामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत अथवा भविष्यात पार पाडणार आहेत, केवळ विपश्यनेचा अभ्यास करत आहेत(दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत), प्रतिदिन २ तास दैनिक साधनेचा अभ्यास करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आहेत; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार करत आहेत. ह्या आवश्यकता दरवर्षी बदलू शकतात आणि प्रवेश स. ना. गोयंकाजींच्या निर्णयावर आधारित असेल.>

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-10-30 12:40:05 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App