Wheel of Dhamma

Dhamma Ajay Vipassana Centre
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
    • केन्द्र विरहित शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      129 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      156 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      208 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      272 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Ajaya
Dhamma Ajaya, Ajaypur, Vidharbha, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
06 May - 14 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
03 Jun - 05 Jun मुलांची / युवकांची पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
06 Jun - 08 Jun मुलांची / युवकांची पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2025 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
29 Sep एक-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
11 Jan एक-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
01 Mar - 04 Mar ३-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
01 May एक-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
26 Jun - 28 Jun २-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
29 Jul एक-दिवशीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
अर्ज करा. 29 Sep एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Ajaypur, Vidharbha जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2025 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
10 Sep - 21 Sep १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
01 Oct - 12 Oct १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
17 Oct - 28 Oct १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
01 Nov - 09 Nov सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Ajaypur, Vidharbha विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
12 Nov - 23 Nov १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
29 Nov - 10 Dec १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
14 Dec - 25 Dec १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
30 December, 2025 - 10 January, 2026 १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
16 Jan - 25 Jan १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
31 Jan - 11 Feb १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
14 Feb - 25 Feb १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
07 Mar - 15 Mar सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Ajaypur, Vidharbha विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
22 Mar - 03 Apr १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
06 Apr - 17 Apr १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
20 Apr - 01 May १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
18 May - 29 May १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
13 Jun - 24 Jun १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
03 Jul - 14 Jul १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
18 Jul - 29 Jul १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
02 Aug - 13 Aug १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
18 Aug - 29 Aug विशेष १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
03 Sep - 14 Sep १० दिवसीय पूर्ण केले Ajaypur, Vidharbha
अर्ज करा. 18 Sep - 29 Sep १० दिवसीय चालू Ajaypur, Vidharbha
अर्ज करा. 03 Oct - 14 Oct १० दिवसीय चालू Ajaypur, Vidharbha
अर्ज करा. 21 Oct - 01 Nov १० दिवसीय चालू Ajaypur, Vidharbha
अर्ज करा. 05 Nov - 16 Nov १० दिवसीय चालू Ajaypur, Vidharbha
अर्ज करा. 21 Nov - 29 Nov सतिपठ्ठान सुत्त नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Ajaypur, Vidharbha विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
अर्ज करा. 07 Dec - 18 Dec १० दिवसीय चालू Ajaypur, Vidharbha
23 December, 2026 - 03 January, 2027 १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Sep Ajaypur, Vidharbha
 
केन्द्र विरहित शिबीरे
अन्य स्थानांवर आयोजित शिबीर व इतर कार्यक्रम
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
वर्तमानात कोणतेही शिबीर आयोजित नाही.
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-07-02 08:25:02 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App