Wheel of Dhamma

Vipassana Courses in Palghar - Dhamma Vāṭikā
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • ગુજરાતી
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      129 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      156 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      208 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      272 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Bleaf 90x98
Dhamma Vāṭikā, Palghar, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2026 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
अर्ज करा. 23 Sep - 04 Oct १० दिवसीय महिला - चालू पुरुष - प्रतीक्षा यादी धम्मसेवक - चालू Palghar
अर्ज करा. 07 Oct - 18 Oct १० दिवसीय चालू Palghar
अर्ज करा. 21 Oct - 01 Nov १० दिवसीय चालू Palghar
अर्ज करा. 04 Nov - 05 Nov मुलांची / युवकांची मुली - चालू मुलगे - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Palghar
अर्ज करा. 06 Nov - 07 Nov मुलांची / युवकांची मुली - बंद केला मुलगे - चालू महिला सेविका - बंद केला पुरुष सेवक - चालू Palghar
अर्ज करा. 12 Nov - 23 Nov १० दिवसीय चालू Palghar
25 Nov - 06 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Sep Palghar
16 Dec - 27 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Oct Palghar
30 December, 2026 - 10 January, 2027 १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Oct Palghar
2027 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
13 Jan - 24 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Oct Palghar
27 Jan - 07 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Oct Palghar
10 Feb - 21 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Nov Palghar
24 Feb - 07 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Nov Palghar
10 Mar - 21 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Dec Palghar
24 Mar - 04 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Dec Palghar
07 Apr - 18 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Jan Palghar
21 Apr - 02 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Jan Palghar
05 May - 16 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Feb Palghar
19 May - 30 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Feb Palghar
02 Jun - 03 Jun मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 04 Mar Palghar
05 Jun - 06 Jun मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 07 Mar Palghar
10 Jun - 13 Jun ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Mar Palghar जुन्या साधकांसाठी
16 Jun - 27 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Mar Palghar
30 Jun - 11 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Apr Palghar
14 Jul - 25 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Apr Palghar
28 Jul - 08 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Apr Palghar
11 Aug - 22 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 13 May Palghar
25 Aug - 02 Sep सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 27 May Palghar विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
08 Sep - 19 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Jun Palghar
22 Sep - 03 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Jun Palghar
06 Oct - 17 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 08 Jul Palghar
20 Oct - 21 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 22 Jul Palghar
23 Oct - 24 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 25 Jul Palghar
03 Nov - 14 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 05 Aug Palghar
17 Nov - 28 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 19 Aug Palghar
01 Dec - 12 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Sep Palghar
15 Dec - 26 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Sep Palghar
30 December, 2027 - 02 January, 2028 ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Oct Palghar जुन्या साधकांसाठी
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-09-08 17:00:02 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App